पर्वती दर्शन चाळीमध्ये घरात दुर्गंधी युक्त सांडपाणी;मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष | Pune | Sakal Media |

2021-03-15 255

पर्वती दर्शन मधील पंचशील चौकातील चाळ 97,98 मध्ये चक्क उन्हाळ्यात व पावसाळ्यात ही घरात पाणी शिरते आहे.यामुळे येथील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागास वारंवार तक्रार करून सुध्दा यावर तात्पुरती मलमपट्टी केली जात आहेत. यामुळे येथील जुन्या सांडपाणी लाईन काढून त्याठिकाणी मोठ्या व्यासाच्या लाईन टाकून येथील प्रश्न सोडवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
#pune #sakalmedia #mncpune

Videos similaires